Ear Care: इअरफोन वापरताना तुम्ही ‘ही’ चुकी करत आहात का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला, दिला धोक्याचा इशारा

image

सध्या लोक डिजीटल युगात वावरताना दिसतात. घरातल्या Tv पासून ते हातातल्या घडाळ्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजीटल पद्धतीने वापरता येतात. त्यात लोकांना अनेक ब्रॅंडेड वस्तू वापरण्याची सवय असते. त्यात शुज, चांगला स्मार्ट फोन, बॅग्स, वॉच आणि इअरफोनचाही समावेश असतो. पण याच इअरफोनने तुम्हाला बहिरेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. कसं? हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती सविस्तरपणे वाचून घ्या.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *