DRDO espionage case : प्रदीप कुरुलकर यांना पुन्हा एटीएस कोठडी

DRDO espionage case : हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या अरोपाखाली अटकेत असलेले आरोपी डीआरडीओचे संचालक आणि शास्त्रज्ञ डॉ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील विशेष एटीएस न्यायालयाने उद्यापर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *