
Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटात मोठी अपडेट समोर येत आहेत. डोंबिवली एमआयडीसी अमूदान कंपनी रिअॅक्टर ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
डोंबिवली एमआयडीसी फेस टूमधील अनुदान या कंपनीत काल (२३ मे) रिअॅक्टर ब्लास्ट झाला होतै. हा ब्लास्ट अतिशय भीषण होता. कंपनीचा आजूबाजूच्या चार ते पाच कंपन्यांना देखील या स्फोटाची झळ बसली आहे. या परिसरातील इमारतीच्या काचांना देखील तडे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
|
Pune Crime : गुंड शरद मोहोळ खूनप्रकरणी 16 आरोपींविरुद्ध 2000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल |
या दुर्घटनेत ६४ जण जखमी झाले आहेत, तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप देखील काहीजण कंपनीमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कालपासून बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक या कंपनीच्या बाहेर त्यांची वाट पाहत आहेत. यंत्रणांकडून त्यांच्याबाबत काही माहिती मिळते का? याकडे डोळे लावून बसले आहेत. जखमींचा खर्च शासन करेल, तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखाची मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
डोंबिवलीतील स्फोट झालेल्या कंपनीमध्ये बॉयलरला परवानगी देण्यात आली नव्हती, अशी धक्कादायक माहिती कामगार विभागाने दिलीय. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कंपनीमध्ये रिॲक्टरचा स्फोट झालाय. या स्फोटाची झळ बाजूच्या सहा कंपन्यांना देखील बसली आहे. या कंपन्यांमध्ये अजूनही काही कामगार अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

