Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी ‘रेकी’, मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

image

डोंबिवली एमआयडीसी, मिलापनगर हा विशेष करून बंगल्यांचा परिसर असून कारखानदार, डॉक्टर, सीए, वकील, शासकीय/खाजगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी इत्यादी उच्चभ्रू लोकांची वस्ती येथे आहे. महाशिवरात्री दिवशी दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रात्री अडीच वाजता दरम्यान मिलापनगर, एमआयडीसी मधील अभिनव सहकारी बँकेच्या समोरील एका बंगल्यात एक वृद्ध स्त्री घरात एकटीच असताना बंगल्याचे खिडकीचे ग्रील तोडून तीन दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यापूर्वी एका दरोडेखोराने त्याच रात्री 1.25 वाजता या बंगल्यात रेकी करून गेल्याचे सीसी कॅमेरात दिसत आहे. दरोडेखोरांचा हातात कोयते व इतर हत्यारे होती.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *