Diabetes Control Yoga Poses: दररोज घरीच करा हि 5 योगासने, डायबिटीजवर करतील मात

image

 मांडूकासन

 मांडूकासन हे आसन डायबिटीज असलेल्यांनी करणे फायदेशीर आहे. मांडूकासनामध्ये तुम्हाला  वज्रासनात बसून हातांच्या मुठी वळून त्या नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवून श्वास सोडत पुढे वाकून समोर पाहायचे आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *