Dhule News : शिंदे गटाच्या आमदाराचे वाहन घेऊन कार्यकर्ते जात असताना शिरपूर टोलनाक्यावर टोल भरण्यास विरोध केला. आमदाराचे कार्यकर्ते आहोत असे सांगून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर टोलनाक्यावर घडला आहे.
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून इंदूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला शिरपूर टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबविले. मात्र टोल भरण्यास नकार देत वाहनातील काही जणांनी टोल कर्मचाऱ्याला मारहाण करीत आम्ही आमदाराचे कार्यकर्ते आहोत; असा सज्जड दम देत टोलनाक्यावर गोंधळ घातला. विशेष म्हणजे त्यांच्या वाहनावर विधानसभा आमदाराचा लोगो व मागील काचेवर शिंदे गट शिवसेनेचा देखील लोगो असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांनी वाहन जप्त करत लगेच सोडले
सदर वाहनात कोणीही आमदार नसून कार्यकर्ते या वाहनाचा वापर करत असल्याचे दिसून आल्यानंतर टोल अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनास या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन हे वाहन ताब्यात घेतले. परंतु टोल प्रशासनातर्फे या संदर्भात कुठलीही तक्रार पोलीस ठाण्यात न दाखल केल्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना हे वाहन सोडून द्यावे लागले. परंतु हे वाहन जिल्ह्या बाहेरील नेमके कोणत्या शिंदे गटाच्या शिवसैनिक आमदाराचे होते हे मात्र कळू शकले नाही. दरम्यान आमदारांच्या नावाखाली कार्यकर्त्यांतर्फे गोंधळ घातल्याचा हा पहिलाच प्रसंग नसल्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

हे पण वाचा-
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel