Dhule LCB Action : धुळे एलसीबी पथकाने केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चार जणांकडून गुंगीकारक औषधाच्या सुमारे ५८० बाटल्या व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच हजाराहुन जास्तीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
राज्यात सध्या ललित पाटील ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत असताना धुळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नशेच्या गोळ्या व गुंगीकारक औषधांचा साठा सापडल्यामुळे पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. एलसीबीने मोहाडी हद्दीतून एका इसमाला ताब्यात घेतले होते. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गुंगीकारक औषधाच्या बाटल्या आढळून आल्या.
|
मेडिकल चालक, एमआरचाही सहभाग
सदर बाटल्या जप्त करण्यात आल्यानंतर बाटल्यांबाबत विचारपूस केली असता, देवपुरातील विष्णू नगरातील मेडीकलवर काम करणाऱ्या तरुणाकडून बाटल्या आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पथकाने मेडीकलवरील तरुणालाही ताब्यात घेत त्याच्याकडून देखील गुंगीकारक औषधांच्या बाटल्या हस्तगत केल्या. यात वाडीभोर परिसरातील राहणाऱ्या एमआरचाही सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याचा देखील शोध पोलिसांनी घेतला असता त्याच्याकडेही गुंगीकारक औषधांच्या बाटल्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. नशेच्या बाजारातील या चौघांच्या मुस्क्या आवळल्यानंतर आता पोलीस या रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी नशेच्या सौदागरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शहर
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
- Pune : दारूच्या नशेत कार थेट बसस्टॉपवर चढवली, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- Thane News : ठाण्यातून संशयास्पद हालचाली, महाराष्ट्र एटीएसची पडघामध्ये धाड, साकिब नाचनच्या घराची झडती
- Pune Murder Mystery : त्यांना पोहता येत होतं, मग बुडाले कसे? वर्षभर बायकोच्या डोक्यात शंका; अखेर पुण्यातील हत्येचं गूढ उकललं
महाराष्ट्र
- ST Bus : आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
- Baramati News: बारामतीत पोलिसच असुरक्षित? स्टंट करताना हटकल्याने तरुणाची सटकली, थेट पोलिसाच्या अंगावर घातली कार
- Women Health : मराठवाड्यातील महिलांचे आरोग्य धोक्यात, मासिक पाळीची माहितीच नाही; सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव उघड
- Jalgaon news : चिमुकल्यावर कुत्र्याचा प्राणघातक हल्ला, चेहरा अन् मानेचे लचके तोडले; जळगावात हळहळ
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट