
Dhule : सध्या दाखले, जात प्रमाणपत्र काढून घेण्याची लगबग पाहण्यास मिळत आहे. दरम्यान जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला असताना अधिकारी सुटीवर होता. यामुळे जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या पंटरला धुळ्याच्या लाच लुचुकत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. यामुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे.
धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. सदर प्रकरणात तक्रारदाराने घरातील दोन जात प्रमाणपत्र बनविण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. अर्ज करण्यास सहा महिने उलटल्यानंतर देखील अद्याप जात प्रमाणपत्र मिळाले नव्हते. यामुळे संबंधित तक्रारदाराने अधिकाऱ्यांला याबाबत विचारणा करण्यासाठी कार्यालय गाठले. मात्र संबंधित अधिकारी त्या ठिकाणी मिळून आले नाही.
|
|
अधिकारी नसल्याने पंटरने साधली संधी
तक्रादाराला येथे असलेल्या जात प्रमाणपत्र काढून देण्यासाठी असलेल्या पेंटरने गाठले. त्याने आपण जात प्रमाणपत्र काढून देऊ आणि संबंधित अधिकाऱ्यांशी आपले चांगले आहे; अशी बतावणी केली. याकरिता तक्रादाराकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र जात प्रमाणपत्र काढण्यासाठी इतकी मोठी रक्कम देता येणे शक्य नसल्याने संबंधित तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातील माहिती दिली.
सापळा रचून रंगेहात पकडले
दरम्यान तक्रारीची पडताळणी केल्यानंतर धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचला. यानंतर संबंधित पंटरने लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रुचून रंगेहात ताब्यात घेतले आहे, या संदर्भात लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

