Devendra Fadnavis : उल्हासनगरात भाजप आमदारानं केलेल्या गोळीबार प्रकरणाची होणार उच्चस्तरीय चौकशी; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Devendra Fadnavis : मुंबईच्या उल्हासनगर परिसरात २ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. पोलीस ठाण्यातच हा सगळा प्रकार घडला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत.

Mahesh Gaikwad News : महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply