Devendra Fadnavis : वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे...; फडवीसांची मागणी पूर्ण होणार का?

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोस्टल रोड नामकरणाची मागाणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांची ही मागणी केव्हा पूर्ण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

देवेंद्र फडणवीस यांची मागणी पूर्ण होणार का?

सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये या आधी अनेक वाद झाले आहेत. हे वाद सुरू असताना आता वांद्रे- वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी केल्याने वाद आणखीन निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

दरम्यान, मुंबई ट्रान्सहार्बर लिंकला (एमटीएचएल) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे अशीही मागणी फडणवीसांनी केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून आधीच भाजप आणि काँग्रेस आमने सामने असताना आता पुन्हा एकदा सावरकरांचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply