Desk Job Risks: 8 तास डेस्क जॉब केल्याने तरुणांमध्ये वाढतोय ‘हा’ आजार, आताच करा हे बदल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

image

सध्या घाम गाळून खूप मेहनत करण्याची कामे करताना लोक पाहायला मिळत नाहीत. लोक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरी करणं पसंत करतात. विशेषत: तरुण मंडळी ही यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. ही मंडळी उच्च स्थानावर कॉर्पोरेटमध्ये ८ ते ९ तास काम करतात. हे काम करताना त्यांना शारीरिक श्रम किंवा जास्त हालचाल करावी लागत नाही. ही मंडळी हालचाल व्हावी म्हणून मोठ्या महागड्या जीममध्ये एका जागी बसून आलेला कंटाळा ताण घालवतात.

त्यात हे लोक खूप फीट राहण्यासाठी मेहनत घेत असतात. डाएट फॉलो करतात. पण बऱ्याचदा त्यांच्यामध्ये सांधेदुखीच्या समस्या वाढतात. पुढे आपण याच समस्यांवर उपाय जाणून घेणार आहोत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *