Maratha Reservation : आरक्षण नक्की मिळेल, पण...आंतरवाली सराटीत सरकारच्या शिष्टमंडळाचे जरांगेंना आश्वासन

Delegation Meet To Manoj Jarange-Patil : एक- दोन दिवसात कोणतंही आरक्षण मिळत नसतं. कोर्टात ते आरक्षण टिकणारं नसतं. घाई गडबडीमध्ये कोणतंही आरक्षण मिळत नसल्याचं निवृत्त न्यायमूर्तींनी मनोज जरांगे यांना सांगितले.

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात कलम १४४ लागू

मराठा आंदोलककर्ते मनोज जरांगे आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात तब्बल दोन ते तीन तास चर्चा झाली. या चर्चेत शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात बऱ्याच मुद्द्यावर एकमत झालं आहे. त्याच सोबत शिष्टमंडळानं येत असलेल्या अडचणी जरांगे-पाटील यांना सांगितल्या. तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या शिष्टमंडळाला सांगितल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply