
बेगुसराय : होळीच्या दिवशी बेगुसराय इथं एका सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना घडवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीये.
एसपी योगेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी साहेबपूर कमल पोलिस स्टेशन हद्दीतील पचवीर चौकाजवळ दुसऱ्या समुदायातील मुलानं दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचं वृत्त आहे. माहिती मिळताच बलियाचे डीएसपी आणि साहेबपूर कमल पोलीस ठाण्याचे प्रमुख घटनास्थळी पोहोचले. पीडित मुलींना बेगुसराय येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पचवीरच्या दोन अल्पवयीन मुली बुधवारी दुपारी काही वस्तू घेण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. बाजारातून परतत असताना दोन्ही मुली शाळेच्या आवारात लावलेल्या झुल्यावर खेळत होत्या. दरम्यान, शाळेच्या शेजारी सुरू असलेल्या चहाच्या टपरीतून दोन मद्यधुंद तरुण तिथं आले आणि त्यांनी मुलींचा विनयभंग सुरू केला.
या भीतीनं 7 वर्षांची मुलगी शौचालयात लपली, त्यानंतरआरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. 9 वर्षीय मुलीनं विरोध केला असता आरोपीनं तिच्या गालाचा चावा घेतला आणि तिलाही दुखापत झाली. यानंतर दोघींना बागेत फेकून दिलं.
घटनेची माहिती मिळताच डीएसपी आणि एसडीओ पथकासह घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळं संतप्त झालेल्या लोकांना समज देऊन शांत करण्यात आलं. ही घटना गांभीर्यानं घेत डीएसपी कुमार वीर धीरेंद्र यांच्या नेतृत्वाखाली गठित बलिया यांनी तपास करून आरोपी राजकुमार उर्फ छोटू महतो याला शेतातून ताब्यात घेतलं. छोटूच्या सांगण्यावरून दुसरा आरोपी बबलू कुमार यालाही अटक करण्यात आलीये. दोघांवर पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


