Crime News : पतीनं पत्नीच्या हाताची नस कापली अन् पोटच्या लेकीच्या तोंडावर उशी दाबून संपवलं; दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं !

Crime News : पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. त्यातच  पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. एवढंच नाही तर घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. यातच आता दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे. आज (16 मार्च) पहाटे ही घटना घडली आहे. निर्घृण हत्या  करणारा पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजत आहे. 

BMC : आयुक्तांच्या बंगल्यावरील कर थकबाकी आरोपावर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

श्वेता तळेवाले (वय 40), शिरोली तळेवाले (वय 16) अशी खून झालेल्या दोन जणींची नावे आहेत. याप्रकरणी अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *