Crime : साताऱ्याच्या पोरांचं घृणास्पद कृत्य, थायलंडमध्ये रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार

Latest Crime News : महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य साताऱ्यातील दोन तरूणांनी केले आहे. साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय रशियन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.सीसीटीव्हीच्या आधारावर या दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरूण साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत. त्यांनी थायलंडमधील बीचवर २४ वर्षीय रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरूंगात करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या घटनेमुळे सातारकऱ्याची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.

सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड फिरण्यासाठी गेले होते. थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय.

Sangli Crime : बनावट ग्राहकाची जन्मतारीख ऐकताच भोंदूबाबा म्हणाला..अघोरी पूजा मांडताच झाला भांडाफोड

यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. त्यातच साताऱ्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये देशाची मान शरमेनं खाली जाईल, असे कृत्य केलेय. साताऱ्यातील कोरोगाव येथील दोन तरूणांनी २४ वर्षीय रशियन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. हे दोन्ही तरूण थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. येथील रीन बीचवर (Thailand news) या दोघांनी रशियन महिलेवर सामूहिक बलात्कार केला. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply