
CIDCO : सिडको भूखंडांचे फ्री- होल्डमध्ये रूपांतर करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. सिडकोकडून रहिवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचे फ्रीहोल्डमध्ये रूपांतर करण्यास आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणीसाठी सिडकोने विशेष समितीची स्थापना केली आहे. अर्जांवर आधारित प्रक्रिया लवकच सुरू होणार आहे.
या योजनेअंतर्गत सिडकोमार्फत निविदा प्रक्रियेद्वारे विकसित केलेले गृहप्रकल्प तसेच १२.५ टक्के आणि २२.५ टक्के पुनर्वसन योजनेंतर्गत वाटप करण्यात आलेले भूखंड या फ्री-होल्ड योजनेच्या कक्षेत येतील. संबंधित भूधारकांनी अर्ज सादर करून निश्चित केलेले रुपांतर शुल्क भरल्यास त्यांना कब्जेहक्क प्रदान करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, ज्या भूखंडांच्या करारनाम्यांमध्ये "अनर्जित उत्पन्न" भरण्याचा उल्लेख आहे. अशा प्रकरणांमध्ये भूधारकांना निश्चित शुल्काबरोबरच विहित अनर्जित रक्कम देखील भरावी लागणार आहे. अनुदानित अथवा सवलतीच्या दराने वाटप झालेल्या भूखंडांबाबतही अतिरिक्त निश्चित शुल्क आकारण्यात येणार आहे
.ही योजना ऐच्छिक असून ती केवळ लिजडीड असलेल्या भूखंडांपुरतीच मर्यादित राहणार आहे. एकदा भूखंड फ्रीहोल्ड झाल्यानंतर त्या मालमत्तेच्या विक्री अथवा हस्तांतरणासाठी सिडको कोणतेही हस्तांतरण शुल्क आकारणार नाही. तसेच, फ्रीहोल्ड रूपांतरानंतर संबंधित भूखंडाचा अधिकार अभिलेख व अद्ययावतीकरण राज्य शासनाच्या भूमिअभिलेख विभागामार्फत करण्यात येणार आहे. सिडकोने सर्व पात्र भूधारकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

