
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो लपवून नेण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना यात यश आले नाही. पोलिसांनी आई-बापाला ताब्यात घेतले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याने हत्याचा केल्याचा संशय़ पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद केली असून चौकशी केली जात आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातून एका कारमध्ये घरातील घरगुती साहित्यासोबत एक गादी गुंडाळून नेली जात होती. पोलिसांना या कारचा आणि त्यातील हालचालींचा संशय आला. त्यांनी कार अडवून तपासणी केली. यावेळी गादी उघडल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या गादीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह होता.
पोलिसांनी तात्काळ कार ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मुलीच्या सावत्र आईने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली, त्यावर पोलिसांचा विश्वास बसला नाही. सावत्र आई म्हणाली की, मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही केवळ अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे घेऊन जात होतो. मात्र, पोलीस तपासणीशिवाय आणि कायदेशीर प्रक्रियेविना मृतदेह अशा प्रकारे गुपचूप नेल्यामुळे संशय बळावला आहे. त्यामुळे त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाळूज एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य दखल घेतली. त्यांनी २० वर्षाच्या तरुणीच्या सावत्र आईआणि वडिलांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी संभाजीनगरमधील सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान, पोस्टमार्ट रिपोरट मिळाल्यानंतरच झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

