
Chatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर मध्ये डीआरआयने पुन्हा एकदा मोठी कारवाई केलीये. डीआरआयच्या पुणे आणि अहमदाबाद युनिटने ही संयुक्त कारवाई केली आहे. दोन फार्मा कंपन्या यावेळी सील करण्यात आल्या आहेत. पैठण एमआयडीसीतील देखील दोन कंपन्या सील केल्यात. ड्रग्ज बनवण्यासाठी लागणार कच्चा माल डीआरआयने जप्त केलाय. 107 लीटरचा हा कच्चा माल होता. ज्याची अंदाजे किंमत 160 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली. यामध्ये दोन लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
यामध्ये मेफेड्रोन, केटामाइन आणि कोकेन जप्त करण्यात आले. आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात सातत्याने आणि जलद गतीने तपास केला जात आहे. Apex Medichem Pvt. नावाच्या कंपनीच्या कारखान्याचा डीआरआयच्या पथकाकडून शोध लावण्यात आला होता. या कारखान्यांमध्ये अंमली पदार्थांचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे या पथकांनी कारवाई केली.
|
Buldhana : लाखो शेतकऱ्यांची आता ‘रब्बी’वर आशा! साडेतीन लाख हेक्टरवर पेरा; कमी पावसामुळे हरभऱ्यावर भर |
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु करण्यात आलाय. डीआरआयच्या ऑपरेशनमुळे सिंथेटिक औषधांचा वाढता वापर आणि या औषधांच्या निर्मितीमध्ये औद्योगिक युनिट्सचा गैरवापर यावर सातत्याने प्रकाश पाडण्यात येत आहे. दरम्यान अंमली पदार्थांविरोधात सध्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात कारवाईचे सत्र सध्या सुरु आहे.
याआधीही डीआरआयने केली होती कारवाई
याआधी देखील डीआरआयच्या पुणे आणि अहमदाबाद पथकाने संयुक्तरित्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई केली होती. या कारवाईमध्ये जवळपास 250 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तसेच हे अंमली पदार्थ गुजरातवरुन आले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये ही पुणे आणि अहमदाबाद डीआरआयची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

