Buldhana: मोताळा तालुक्यातील बुलढाणा ते मलकापूर रोडवरील राजूर घाट रस्त्यात भरधाव वेगाने आलेल्या महामंडळाच्या बसने मेंढ्याना चिरडले. या भीषण अपघातात अकरा मेढ्यांचा मृत्यू झाला असून सहा मेढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये मेंढपाळांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर बस चालक न थांबता फरार झाला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील वारुळी येथील मेंढपाळ शांताराम संजू बिचकुले यांचे यात नुकसान झाले आहे. दरम्यान शांताराम बिचकुले हे रोजच्या प्रमाणे सकाळी बुलढाणा ते मोताळा रोडवर खडकी शिवारात मेंढ्यांच्या कळप चारण्यासाठी निघाले होते. यावेळी ते राजूर घाट रस्त्यावरून मेंढ्या घेऊन जात असताना बुलढाण्यावरून मलकापूरकडे भरधाव वेगाने आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने मेंढ्याना उडविले.
११ मेंढ्यांचा मृत्यू
घाटात रस्ता ओलाडत असलेल्या मेंढ्याच्या कळप असताना बसचालकाने बसचा वेग कमी न करता धडक देत मेंढ्यांना चिरडले. या अपघातात १८ ते २० मेंढ्या चिरडल्या गेल्या. त्यामध्ये ११ मेंढ्यांचा जागीच चिरडून मृत्यु झाला असुन ६ मेंढ्या जखमी झाल्या आहेत. तर १ लहान मेंढीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. या अपघातामुळे मेंढपाळ शांताराम बिचकुले यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बस चालक झाला फरार
मेंढ्याचा कळप रस्त्याने जात असताना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्यानंतर मेंढ्या चिरडल्या गेल्या. हा घटनेनंतर देखील बसचालक हा घटनास्थळी न थांबता जोरदार वेगाने बस घेऊन पळून गेल्याचा प्रकार घडला. तर रस्त्यावर मेंढ्यांचा खच पडला होता. शिवाय रस्त्याने येणारे वाहन धारक देखील थांबले असल्याने मार्गावर वाहतूक खोळंबली होती.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel