Beed News : बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यातील रिअल हिरो म्हणून आपल्या वडिलांकडे पाहते. मात्र एका 40 वर्षीय नराधम दारुड्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या धारूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. नराधम व्यक्ती गावात उसतोड मजूर म्हणून काम करतो. त्याने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर दारु पिऊन वारंवार अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिने अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणी केली.
|
त्यानंतर ती 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपल्या बरोबर घडलेल्या क्रूर कृत्याबद्दल आईला सांगितले. आईला हे समजताच तिच्या पायाखालची जमिनीच सरकली. आईने प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच आपल्या पतीला धडा शिकवायचा आणि मुलीला न्याय मिळवून द्यायचा असं तिने ठरवलं. पीडितेच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
शहर
- BEST AC Bus : मुंबई-ठाणे गर्दीचा प्रवास आता एसी बसने, तिकिट किती असणार?
- Pune News : हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीत मारलेली गोळी भावाला लागली
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Court Judge : हायकोर्टाचा रेल्वेला दणका; खड्ड्यात पडून दोन बालकांचा बळी, रेल्वे प्रशासनाला धरले जबाबदार
महाराष्ट्र
- Pandharpur Wari : पंढरपुरच्या वारीच्या मार्गात VIP ताफ्यांना नो एन्ट्री; सरकारचा निर्णय
- Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई; परवानगी नसलेले ३२० मॅट्रिक टन खत जप्त
- Court Judge : हायकोर्टाचा रेल्वेला दणका; खड्ड्यात पडून दोन बालकांचा बळी, रेल्वे प्रशासनाला धरले जबाबदार
- Vaishnavi Hagawane : चांदिच्या गौराई, सोन्याच्या अंगठ्या अन् मिठाईचे बॉक्स, कस्पटे कुटुंबाकडून वैष्णवी-शशांकला भेट;
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट