Baramati : कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर

Baramati  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर मागील वर्षभरापासून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यासह अन्य पवार कुटुंबातील सदस्य सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आल्याचे दिसून आले नाही. पण आज कन्हेरी यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्याकडून मानाची गदा देण्यात आली.

Satara : कोयना, धोम, उरमोडी, तारळी धरण ९६ टक्क्यांवर; प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठा १४५ टीएमसीवर

यावेळी जय पवार यांना खांद्यावर घेऊन आयोजकांकडून मैदानाला फेरी मारण्यात आली. मात्र या स्पर्धेवेळी जय पवार आणि युगेंद्र पवार हे समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेट देखील घेतली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply