Pune : पुण्यातील आयुष कोमकर याच्या खून प्रकरणात कुख्यात गुंड बंडू आंदेकर याला न्यायालयाने पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यासाठी विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती. आज बंडू आंदेकर हा उमेदवारी अर्ज करण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला होता. यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील सदस्य सोनाली वनराज आंदेकर (सून) आणि भावजय (लक्ष्मी सूर्यकांत आंदेकर) याही सोबत होत्या. आयुष कोमकर प्रकरणता हे सर्वजण आता आरोपी असून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता आपल्या नातवाच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या बंडू आंदेकरने माध्यमांसमोर माज दाखवला. त्याला त्याने केलेल्या गुन्ह्याच्या कोणताही पश्चाताप दिसला नाही. यावेळी वनराज आंदेकर झिंदाबाद अशी घोषणा दिली. त्यासोबतच नेकी का नाम आंदेकर का काम, आंदेकरांना मत म्हणजे विकासकामांना मत, वनराज आंदेकर झिंदाबाद असंही तो म्हणाला. विशेष न्यायालयाकडून तिघांना सशर्त परवानगी देण्यात आली होती. अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी, सार्वजनिक भाषणे करू नये, अस न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं.
|
|
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुषचा नाना पेठेत गोळ्या घालून खून झाला. या प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६) यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. विशेष म्हणजे, बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि वनराजची पत्नी सोनाली यांना निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
आयुष कोमकर याच्या खुनानंतर आंदेकर टोळी प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक झाली. या सर्व आरोपींना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या या प्रकरणात, बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel