
Uttar Pradesh News: गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 17 पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलिस अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच कलम 144 लागू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीमध्ये त्यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसंच योगी आदित्यनाथ यांनी अतिक आणि अशरफ यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या 17 पोलिसांचे निलंबन केले.
अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी योगी सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तसंच प्रयागराज, उन्नावसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू केले आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज त्यांचे सर्व नियोजित सरकारी कार्यक्रम रद्द केले. त्यांनी अधिकाऱ्यांना दर दोन तासांनी रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. योगी सरकारने उत्तर प्रदेशच्या 75 जिल्ह्यांच्या डीएम आणि एसपींना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासह शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची मीडियाशी बोलताना हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्या. शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह देशभरात एकच खळबळ उडाली. अतीक आणि अशरफच्या हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावरुन तीन हल्लेखोरांना अटक केली. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी आरोपींची नावं आहेत. या तिन्ही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
शहर
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
महाराष्ट्र
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
- मुंबईत पाणी माफियांचा खेळ खल्लास! पालिकेकडून वॉटर टँकरसाठी 'OTP' सिस्टीम लागू; आता घरबसल्या करा पारदर्शक बुकिंग!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
- इस्रायलमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा; भारत-इस्रायल मैत्रीची नवी गाथा
- दाम्पत्य रस्ता चुकले, जिवाला मुकले! गोवा बांबोळी महामार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; वृद्ध पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

























Subscribe to my channel


