Ashutosh Dixit : 3300 तास लढाऊ विमान उडवणारे 'आशुतोष दीक्षित' भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख

Ashutosh Dixit : भारतीय हवाई दलाने (IAF) एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नवीन उपप्रमुख एअर मार्शल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल एपी सिंह यांच्या जागी आता आशुतोष दीक्षित यांनी पदभार स्वीकारला आहे. एअर मार्शल एपी सिंह जानेवारीपासून डेप्युटी चीफ एअर मार्शल पदावर होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *