अमेरिका आणि भारतामध्ये एक मोठी व्यापारी डील झाली आहे. या ट्रेड डीलचा दोन्ही देशांना देखील मोठा फायदा होणार आहे. अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होताच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषण केली. अमेरिकेनं भारतावर असलेला टॅरिफ कमी केला आहे. सुरुवातीला भारतावर अमेरिकेनं 50 टक्के टॅरिफ लावला होता. तो आता 18 टक्के करण्यात आला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जशी बंग्लादेशला टॅरिफमध्ये अमेरिकेकडून सूट मिळाली तशी भारताला देखील मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्यासाठी अमेरिकेकडून एक अट ठेवण्यात आली आहे, या अटीची पूर्तता केली तरच भारताला टॅरिफ संदर्भातील लाभ मिळू शकतो. याबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी माहिती दिली आहे.
पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड डीलनुसार सध्या टॅरिफमध्ये बग्लादेशला जी सूट मिळत आहे, तशीच सूट भारताला देखील मिळणार आहे. अमेरिकेनं बाग्लादेशमधून निर्यात होणाऱ्या कापडांवर शून्य टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे तेव्हाच शक्य होणार आहे, जेव्हा त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे कापूस आणि इतर कृत्रिम धागे हे अमेरिकेमधून खरेदी केले जाणार आहेत, आणि त्यापासून जे कापड तयार केलं जाईल, त्यावर अमेरिकेत शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.
पुढे बोलताना पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे की, या ट्रेड डीलनंतर आता बांग्लादेशला जो फायदा मिळणार आहे तसाच फायदा हा भारताला देखील मिळू शकतो. जर एखादी भारतीय कंपनी अमेरिकेमध्ये उत्पादीत होणाऱ्या कापसापासून कापड बनवत असेल आणि ते जर अमेरिकेत निर्यात केलं तर त्या कापडांवर शून्य टक्के टॅरिफ लावला जाणार आहे. दरम्यान अमेरिकेच्या या अटीचा भारतीय शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे भारतामधील कापूस उत्पादन शेतकरी संकटात सापडू शकतात. कापूस उत्पादक शेतकरी आधीच अनेक संकटांना तोंड देतोय, त्यामध्ये आता हे नवं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

