Ambarnath News : पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान दरम्यान मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी काढून व्हायरल करण्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. अंबरनाथमध्ये भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांचा हा सेल्फी व्हायरल झाला आहे.
निवडणुकीत बॅलेट बॉक्सच्या आत मोबाईल वापरण्यास किंवा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असून आजवर असे प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही भाजपाच्या अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसोबत सेल्फी काढला. यानंतर हा सेल्फी व्हॉटसअपच्या स्टेटसला ठेवला, तसंच फेसबुकवरही टाकला.
Unauthorized Bar In Pune : पुण्यातील पब संस्कृतीवर बुलडोझर; पालिकेची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई |
कोकण पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार समोर आला. सुजाता भोईर यांनी व्हायरल केलेला फोटो काही वेळातच हा शहरात व्हायरल झाला. हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर आता प्रशासन आणि पोलिसांकडून काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
- Pune : दारूच्या नशेत कार थेट बसस्टॉपवर चढवली, पुण्यातील धक्कादायक प्रकार
महाराष्ट्र
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Nitin Gadkari : काही कंत्राटदार अन् टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार, मंत्री गडकरींकडून सज्जड इशारा
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट