Alibaug – समुद्रतून डिझेलची तस्करी करणारी एक टोळी रायगड पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनी जेरबंद केली आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपींनी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३३ हजार लिटरचा डीझेल साठा जप्त करण्यात आला आहे.समुद्र मार्गाने डिझेलची तस्करी सरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्थानिग गुन्हे शाखेला या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती.
ज्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक प्रसाद पाटील, संदिप पाटील, राजा पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे यांचा समावेश होता. हे पथक डिझेल तस्करांच्या मागावर होते. अशातच सोमवारी रेवस जेट्टी येथे एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती या पथकाच्या हाती लागली.
|
|
त्यामुळे पथक पाळत ठेवून होते. तेव्हा एक बोट संशयास्पद रित्या किनाऱ्यावर येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बोटीची तपासणी केली असतात. त्यात ३३ हजार लिटरचा डिझेल साठा असल्याचे आढळून आले. यावेळी बोटीवर चार जण होते. या चौघांनाही पंचनामा करून पोलीसांनी ताब्यात घेतले. एकूण ३६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.
या प्रकऱणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात भादवी कलम २८७, अत्यावश्यक वस्तु सेवा अधिनियमच्या कलम ३,७ सह पेट्रोलियम अधिनियमच्या कलम ३, २३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश काशिनाथ कोळी, विनायक नारायण कोळी, गजानन आत्माराम कोळी आणि मुकेश खबरदात निषाद या अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. सर्व जण बोडणी तालुका अलिबाग येथील रहिवाशी आहेत.
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel