Alibaug : अलिबाग पेण मार्गावर एस टी बसचा अपघात…चालकाचे नियंत्रण सुटून बस कलंडली, बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

Alibaug: लिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड येथे एस टी बसला अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला बॅरीगेटवर कलंडली. बसमधील प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून पोलीस व अन्य यंत्रणांच्या सहाय्याने गाडी सरळ करण्यात आली. ही बस अलिबाग हून पनवेलकडे निघाली होती.

वाघमानवी संघर्षाचे राज्यात सर्वाधिक बळी

४० ते ५० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यांना आणि झाडांना अडकल्याने मोठी दुर्घटना टाळली. या अपघातात ३ ते ४ जण किरकोळ जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *