
Ahmednagar News : गावाजवळ असलेल्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रोड नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अनेक वर्षांपासून मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदानावर बहिष्कार टाकून प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी नागरिक समोर येताना पाहायला मिळत आहेत अहमदनगर शहराशेजारी असलेल्या वाघवाडी येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीचा रस्ता मिळावा; यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
अहमदनगरपासून साधारण २० किलोमीटरवर असलेले वाघवाडी या गावातील लोकसंख्या साधारण ११५० इतकी आहे. गावामध्ये ६०० मतदार आहेत. छोटं गाव असल्यामुळे जेऊर बायजाबाई ही ग्रामपंचायत वाघवाडी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. या छोट्याशा गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी वन विभागाची दहा गुंठे जागा स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांना मिळाली आहे. मात्र स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने स्मशानभूमी मिळवूनही ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जेऊर गावातील स्मशानभूमीकडे तीन किलोमीटर लांब जावं लागते.
|
Pune News : पुण्यातील तरुण अमेरिकेत जहाजावरून बेपत्ता; 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू |
मागणीसाठी ग्रामस्थांची टोकाची भूमिका अनेक वेळेस प्रशासनाकडे स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करूनहीउपयोग होत नाही. निवडणुकीच्या तोंडावर प्रचारासाठी आलेले नेते स्मशानभूमीच्या रस्त्याचे आश्वासन देतात. मात्र निवडणुका संपल्या की पुन्हा जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे आता जोपर्यंत रस्ता मिळत नाही; तोपर्यंत मतदार करणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. निवडणूक आता चांगले रंगात आली असून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना आता अशा अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


