
Pune : अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत महाराष्ट्रामधील १२ ते १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, नागपूरसह पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू असलेल्या २२ वर्षीय इरफान शेख याचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड शहरातील आहे. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या सणाला इरफान पिंपरी चिंचवडमध्ये आला होता. हा कुटुंबियांसोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केबिन क्रूमध्ये कार्यरत असणाऱ्या इरफानचाही मृत्यू झाला. इरफानसारख्या तरुणाचा अपघाती मृत्यू काळजाला भिडणारा आहे.
इरफान शेख हा आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात वास्तव्यास होता. इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये केबिन क्रूमध्ये गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होता. पण गुरूवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. इरफान हा बकरी ईदच्या सणाला पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबीयांच्या भेटीला आला होता. हा सण कुटुंबियांसोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला.
|
|
इरफानला एअरलाइन् मध्ये करिअर करायचं होतं. गेल्या काही दिवसांपासून तो एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून काम करत होता. उज्जव भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या २२ वर्षीय इरफान याच्यावर काळाने घाला घातला. इरफानच्या जाण्याने कुटुंबांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. काळाने इरफान शेख याला हिरावून घेतल्यामुळे कुटुंबिय दु:खात बुडाले आहेत.
इरफानचं पार्थिव आणण्यासाठी आई आणि भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.डीएनए तपासणी झाल्यानंतरच इरफानचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तब्बल ७०० फूट उंचीवरून विमान कोसळल्यामुळे मोठा स्फोट झाला अन् सर्वांची क्षणात राखरांगोळी झाली. आतापर्यंत २०० पेक्षा जास्त मृतदेह ताब्यात घेण्यात आलेले आहेत. मृतदेह पूर्णपणे जळलेले असल्यामुळे ओळख पटत नाही. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यात येत आहे. या विमान दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

