Mumbai – Pune Express Accident : मुंबई– पुणे एक्स्प्रेसवेवर बस, ट्रकचा अपघात; चार जण जखमी

रायगड : मुंबई– पुणे एक्स्प्रेस वेवर खाजगी बसला ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या झालेल्या अपघातात बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply