Accident News : दोन भरधाव दुचाकींची जोरदार धडक; थरारक अपघातात २ जागीच ठार, २ जखमी

Accident News : हिंगोलीमध्ये एक विचित्र अपघाताची घटना समोर आलीये. दोन दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी आहेत. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर पाटी जवळ हा भीषण अपघात झालाय.

Virar Crime News : पहाटे साखर झोपेत असताना घरावर बेछूट गोळीबार; विरारमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सदर अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकी भरधाव वेगात एकमेकींसमोर आल्या. जोरदार धडक झाल्याने यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर अन्य दोन जण जखमी आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply