Shirdi (Ahilyanagar) : मध्य प्रदेशमध्ये धान्याच्या उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता मोठी आहे. आपल्याकडे देखील ज्या पतसंस्थांची क्षमता आहे; त्यांना धान्याचे गोडाऊन बांधण्याची परवानगी द्या. महाराष्ट्रात दीडशे लाख टन धान्याचे उत्पादन होते. मात्र साठवण क्षमता ५० लाख टन देखील नाही. त्यासाठी सहकार मंत्र्यांनी पुढाकार घेऊन नवीन धोरण आणावे; असे मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिर्डी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले असून यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील देखील मंचावर उपस्थित होते. सहकारी संस्थांवर अंकुश ठेवणे एवढेच ध्येय सहकारी कायद्याचे आहे. कुणीतरी अर्ज केला की लगेच चौकशी लावली जाते. यामुळे सहकारी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत देखील जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
|
सहकार कायद्यात मूलभूत बदल करावेत
सहकार चळवळ बदनामीची धनी झाली आहे. सहकारामुळे मोठे झालेले लोक नंतरच्या काळात खाजगी क्षेत्राचा उदोउदो करायला लागले. अशा लोकांकडून सहकार क्षेत्राची बदनामी केली जाते. केंद्र सरकारने सहकार क्षेत्रासंदर्भात चांगले निर्णय घेतले असून या क्षेत्राला देखील चांगले दिवस येतील. आता राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज असून सहकार कायद्यात मूलभूत बदल करावेत; अशी मागणी विखे पाटलांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
सहकारी संस्थांवर अंकुश ठेवणे एव्हढच ध्येय सहकारी कायद्याचे आहे. परंतु कुणीतरी अर्ज केला की लगेच चौकशी, कारवाई कर, लायसन रद्द कर एवढेच काम सहकार विभागाचे आहे का? असा सवाल उपस्थित करत कायदे पाहिजे. मात्र नुसती चौकशी करून संस्था टिकणार नाहीत असे मत देखील विखे पाटील यांनी व्यक्त केले. तर या कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे आहे.
शहर
- Mumbai Metro : मुंबईकरांसाठी मोठी बातमी, ४ मेट्रो मार्ग यंदा खुले होणार, वाहतूक कोंडी फूटणार
- Shirish Maharaj : संवेदनशिलता! शिरीष महाराजांचे कर्ज एकनाथ शिंदेंनी एका झटक्यात फेडलं, मोरे कुटुंबाला 32 लाखांची मदत
- Bangladeshi People Arrested : बेकायदेशीर देशात राहणाऱ्या १६ बांगलादेशींना अटक, मुंबईसह उपनगरात पोलिसांची छापेमारी
- Pune Crime : वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करणारा गजाआड; ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची पोलिसांनी काढली धिंड
महाराष्ट्र
- Dhule : तिरंगा फडकविण्याच्या वादातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय तरूणाला समुद्रात फेकलं, कुटुंबियाच्या दाव्याने खळबळ
- Jalna Police : निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब; जालना पोलिसात खळबळ, मिसिंगची तक्रार दाखल
- Solapur Accident : सोलापूर-पुणे महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरची बस आणि दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू
- Sambhajinagar News : हॉटेलमध्ये गोंधळ घालत पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण; संभाजीनगरमधील घटना
गुन्हा
- Pune Crime : घरी कुणी नसताना टोकाचं पाऊल, पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने आयुष्याची दोर कापली
- Pune Crime : पुण्यात NDA हद्दीजवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडल्याने खळबळ
- Koyta Gang : कोथरुड मध्ये कोयता गॅंगची दहशत; भर रस्त्यावर दुचाकी चालकावर हल्ला, एक जण गंभीर जखमी
- Pune Crime : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
![YouTube player](https://i.ytimg.com/vi/eu-j8p4tQYs/maxresdefault.jpg)
![loading](https://punenews24.in/wp-content/plugins/youtube-embed-plus/images/gallery-page-loader.gif)
![play](https://punenews24.in/wp-content/plugins/youtube-embed-plus/images/playhover.png)

देश विदेश
- Congress : काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा भोपळा, राजधानीतलं काँग्रेसचं गणित चुकतंय कुठं?
- Bangladesh Clashes : भाषण सुरू होण्याआधी बांगलादेशात वडिलांचं स्मारक जाळलं; संतापलेल्या शेख हसीना यांनी भारतातून दिला इशारा
- Patna News : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या १८ वर्षीय मुलाची आत्महत्या, नेमकं कारण काय?
- Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प समजून घ्या महाराष्ट्राचे CM फडणवीस आणि DCM शिंदे यांच्या नजरेतून; वाचा काय म्हणाले...