Wardha Crime : संपूर्ण देशात दिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्यास वर्धा पोलिसांनी अटक केली. वर्धा जिल्ह्यात चार घरफोड्या करून फरार होण्याच्या प्रयत्नात असतांना पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. याने मागील एका वर्षात संपूर्ण देशात ९३ चोरीच्या घटना केल्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
प्रशांत काशिनाथ करोशी राहणार इस्कुर्ली जिल्हा कोल्हापूर असं आरोपीच नाव आहे. वर्धा शहरासह परिसरात चोरी आणि घरफोडींच्या घटना सातत्याने घडत होत्या. चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिस विभागासमोर उभे ठाकले असतांना शहर पोलिसांनी गस्तीदरम्यान अट्टल घरफोड्या प्रशांत काशीनाथ करोशी (रा. इस्कुर्ली, जि. याला जेरबंद केले. त्याने शहरात चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. तर पोलिसांनी चोरी झालेला सर्व असा एकूण ७ लाख २० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.
|
|
संबंधिताची कसून चौकशी केली असता आरोपीकडून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. आरोपीने या एका वर्षात संपूर्ण देशात ९३ चोरीच्या घटना केल्याचे समोर आले. प्रशांत याने २०१८ मध्ये ३२ तर २०२० मध्ये २२ घरफोड्या कोल्हापूर येथे केल्याने त्याला पोलिसांनी अटक करून ५४ घरफोडीचे गुन्हे उघड केले होते. त्याला न्यायालयाने कारागृहात डांबले होते. कारागृहातून सुटल्यावर त्याने पुण्यात सुमारे दीड वर्ष रिअल इस्टेट एजन्ट म्हणून कामही केले होते. तेव्हापासून तो फरार होता आणि पुन्हा चोऱ्यांचे सत्र त्याने सुरु केले. प्रशांत हा बॅण्डेड कपडे घालून तो हाय सोसायटी मध्ये किरायाचे वाहन करून रेकी करुन मोठाले बंगले टार्गेट करुन चोरी करायचा. महागडे कपडे घातल्याने कुणी आपल्याला ओळखणार नाही, या अविर्भावात तो होता. मात्र, पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडत त्यास बेड्या ठोकल्या.
चोरी केली कि गोव्यात मौजमस्ती
प्रशांत हा एकटाच चोरी करायचा. पैशे जमा झाले की तो गोव्याला जायचा आणि मौज मस्ती करायचा. चोरट्याला मसाज करण्याचा शौक असल्याचही त्याने पोलिसांना सांगितलंय. सुरवातीला त्याने आपल्या प्रेमिकेची हौस पूर्ण करण्यासाठी चोरी केलीय. मागील वर्षांपासून प्रेमिकेसोबत संबंध नसल्याने तो गोव्याला जाऊन चोरीच्या पैश्यातून मौज मस्ती करत आराम करत होता आणि पैसे संपले की पुन्हा चोऱ्यांचे नियोजन करत होता.

हे पण वाचा-
शहर
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
महाराष्ट्र

- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel