2005 हे वर्ष बॉलिवूडसाठी हीट ठरलं, 2005 मध्ये रिलीज झालेले अनेक चित्रपट हिट ठरले, याच दरम्यान असे काही गाणे देखील आले, ज्या गाण्यांनी एकेकाळी पार्टी आणि लग्नांमध्ये धुमाकूळ घातला. या सर्वांमध्ये असं एक गाणं होतं, जे गाणं त्या चित्रपटापेक्षाही अधिक हीट ठरलं.या गाण्याने लोकांच्या मनाचा ताबा घेतला. आज या गाण्याला 21 वर्ष झाले, मात्र तरी देखील हे गाणं आजही पार्ट्यांमध्ये आणि लग्नांमध्ये लावलं जातं. हे गाणं लागताच आपोआप पाय गाण्याच्या तालावर थिरकतात. चला तर मग जाणून घेऊयात या 21 वर्ष जुन्या गाण्याबद्दल.
ज्या गाण्याची आपण सध्या चर्चा करत आहोत, ते गाणं एक आयटम साँग होतं. या गाण्याची विशेषत: म्हणजे या गाण्यावर या चित्रपटातील लीड अभिनेत्रीने नाही तर चित्रपटात पाहुणी कलाकार म्हणून आलेल्या अभिनेत्रीने धमाल उडवून दिली होती. आज या गाण्याला दोन दशकं झाली मात्र तरी देखील आजही हे गाणं अनेकांच्या तोंडात आहे. 90 च्या दशकातील जी पिढी आहे, तिचं हे गाणं सर्वात आवडतीचं गाणं आहे. या गाण्यामध्ये हिंदू चित्रपट सुष्टीमधील प्रसिद्ध वडील आणि मुलाच्या जोडीची जुगलबंदी पहायला मिळते.
आता तर तुम्हाला समजलं असेलच की हे गाणं दुसरं तिसरं कोणतं नसून चित्रपट ‘बंटी और बबली’मधील आयकॉनिक साँग कजरा रे… हे आहे. हे गाणं अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय या तिघांवर चित्रित करण्यात आलं होतं. हे गाणं या चित्रपटापेक्षाही हीट ठरलं होतं, तसेच या चित्रपटामधील देखील हे सर्वात प्रसिद्ध गाणं होतं.
यूट्यूबवर 721 मिलियन्स व्ह्यूज
बंटी और बबली चित्रपट हा यशराज बॅनरची निर्मिती होता. यातील हे कजरारे गाणं हे एवढं प्रसिद्ध झालं, इतकं लोकांना आवडलं की आजही पार्टी आणि लग्नामध्ये हे गाणं धमाल उडून देतं. चित्रपटापेक्षा या गाण्याचीच जास्त चर्चा झाली. या गाण्याला यूट्यूबवर तब्बल 721 मिलियन मिलियन्स व्ह्यूज आहेत.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel