Flop Film : सिनेसृष्टीत अनेकदा असा अनुभव येतो की, बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला चित्रपट ओटीटीवर मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. असाच काहीसा प्रकार ‘परशक्ती’ या तमिळ चित्रपटाबाबत घडताना दिसतो आहे. 2 तास 39 मिनिटांचा हा तमिळ पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा चित्रपट 10 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र रिलीज होताच या चित्रपटाने निर्मात्यांना मोठा आर्थिक धक्का दिला आणि वर्षाच्या सुरुवातीलाच कोट्यवधींचं नुकसान सहन करावं लागलं.
‘परशक्ती’ या चित्रपटाची कथा गुणसेकरन, कन्नन आणि थंगावेलु या तीन भावांभोवती फिरते. हा चित्रपट प्रेक्षकांना एका जुन्या ऐतिहासिक काळात घेऊन जातो. कथेप्रमाणे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात परिस्थिती अशी बदलते की तीनही भाऊ वेगवेगळ्या दिशांना विखुरले जातात. युद्ध संपल्यानंतर मोठा भाऊ गुणसेकरन मायदेशी परततो आणि देशात पसरलेली गरीबी, अंधश्रद्धा, धार्मिक पाखंड आणि सामाजिक अन्याय यांचा सामना करतो.
चित्रपट पुढे जात असताना समाजातील अंधविश्वास, धार्मिक शोषण, जातीय भेदभाव आणि महिलांवर होणारे अत्याचार यावर कठोर भाष्य करताना दिसतो. कथानक गंभीर सामाजिक प्रश्नांवर आधारित असलं तरी त्याची मांडणी अनेक प्रेक्षकांना प्रभावी वाटली नाही.
प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटलेला कंटेंट
थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाला कंटाळवाणा आणि प्रभावहीन अशी प्रतिक्रिया दिली. याच कारणामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. चित्रपटाचं दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केलं होतं. प्रमुख भूमिकांमध्ये शिवाकार्तिकेय, रवि मोहन आणि श्रीलीला झळकले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘परशक्ती’ चित्रपटाचे एकूण बजेट 150 ते 200 कोटी रुपये इतके होते. मात्र थिएटरमधील कमाई केवळ 84 ते 85 कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहिली. यामुळे निर्मात्यांना जवळपास 95 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. बॉक्स ऑफिसवरील हा अपयशाचा धक्का आजही निर्मात्यांना सावरता आलेला नाही असं बोललं जात आहे.
ओटीटीवर मात्र बदलले चित्रपटाने नशिब
थिएटरमध्ये अपयशी ठरल्यानंतर 7 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यानंतर अवघ्या 48 तासांतच ‘परशक्ती’ ओटीटीवर नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपट ठरला. या चित्रपटाने ZEE5 वरील टॉप 10 ट्रेंडिंग हिट चित्रपटांनाही मागे टाकलं असून सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये याबाबत मोठी चर्चा सुरू आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

