Akshay Kumar : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार 1991 पासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मुख्य अभिनेता म्हणून 1991 मध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षयचा करिष्मा आजही कायम असून 58व्या वर्षीही तो बॉक्स ऑफिसवर तितकाच दमदार ठरत आहे. अॅक्शन, कॉमेडी, रोमँटिक, देशभक्तीपर अशा विविध धाटणीच्या चित्रपटांत काम करत त्याने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडसोबतच त्याने साऊथ सिनेमातही काम केले असून एका हिंदी चित्रपटात त्याच्यासोबत साऊथची लोकप्रिय अभिनेत्री झळकली होती.
अक्षय कुमारचा 1 मे 2015 रोजी प्रदर्शित झालेला ‘Gabbar is Back’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष – राधा कृष्णा जगरलामुडी यांनी केले होते. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका ठाम आणि आक्रमक व्यक्तीरेखेत अक्षय कुमार या चित्रपटात दिसला होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली.
या चित्रपटात अक्षयसोबत साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासन मुख्य भूमिकेत झळकली होती. विशेष म्हणजे अक्षय आणि श्रुती यांच्यात जवळपास 18 वर्षांचे वयाचे अंतर आहे. तरीही दोघांची जोडी प्रेक्षकांनी आवडली. हा दोघांचा एकत्रित पहिलाच चित्रपट होता आणि त्यानंतर ते पुन्हा एकत्र दिसलेले नाहीत.
करीना कपूरचा खास कॅमिओ
चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने विशेष कॅमिओ भूमिका साकारली होती. अक्षय आणि करिनावर चित्रित झालेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणेही त्या काळात लोकप्रिय झाले होते. ‘गब्बर इज बैक’ हा 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट Ramanaa चा हिंदी रीमेक होता. सामाजिक आशय, भ्रष्टाचाराविरोधातील लढा आणि दमदार अॅक्शन यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले.
सुमारे 65 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल 136 कोटी रुपयांची कमाई केली होती. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 7.8 अशी चांगली रेटिंग मिळाली आहे. ‘गब्बर इज बैक’ हा अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट ठरला. 35 वर्षांच्या कारकिर्दीनंतरही अक्षयचा प्रभाव कायम असल्याचे या चित्रपटाच्या यशातून स्पष्ट होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


