अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाही. 28 जानेवारीला बारातमीजवळ विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले. अजित दादांच्या विमान अपघातावर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आज अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी या विमान अपघातावर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विमान कंपनीवर गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांना सोडून हे विमान कुठे जाणार होते याबाबतही रोहित पवार यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवार यांचा कंपनीवर आरोप
रोहित पवार यांनी म्हटले की, आपले दादा गेले. आज व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना विमानसेवा पुरवते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे? आम्ही डीजीसीआरच्या काही लोकांशी बोललो. पायलटने एकदा विमान उडवल्यानंतर पुन्हा तो 12 तासानंतरच फ्लाईट उडवू शकतो. पण कंपनी सात तासापूर्वीच पायलटला विमान उडवायला सांगतात. नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. कॉस्ट कटिंगमध्ये ही कंपनी माहीर आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
…तर 10 लाखांचं नुकसान झालं असतं
पुढे बोलताना रोहित पवार यांनी म्हटले की, एखाद्या विमानतळावर व्हिजिबिलिटीचा इश्यू असेल तर पायलटला दोन स्टेशन सांगावं लागतं. मुंबई किंवा हैद्राबाद हे स्टेशन असू शकतात. विमान अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. त्यानंतर ते शमशाबाद ते पटनाला जायचे होते. विमान कंपनीला घाई होती. त्यामुळे पायलटने व्हिजिबिलिटी कमी असताना विमान उतरवलं अशी आम्हाला शंका आहे. कारण जर हे विमान पुणे किंवा इतर ठिकाणी गेले असते तर कंपनीचं 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं असा आमचा दावा आहे.
स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती – रोहित पवार
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, विमानात स्टॉल वॉर्निंग सिस्टिम बंद होती. त्यामुळे ही घटना घडली असावी. याचं बेस मेंटेनन्स केलं कोणी? पीपीटी चालू होतं, यातून कॉकपीटमध्ये चालू असतं ते कळतं. मेन पायलट कपूर असेल तर पाठक को पायलट असतात. को पायलट इंटरॅक्शन करतात. पीटीटी दाबूनही त्यात काही आवाज येत नव्हता. म्हणजे ती सिस्टिम बंद होती. ब्लॅक बॉक्स रिकव्हर केल्यावर अनेक गोष्टी कळतील असंही रोहित पवार म्हणाले.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

