सांगली : कामावर परतताच लालपरीला बघून महिला कर्मचारी रडल्या, बसला मारली मिठी

सांगली : साडेपाच महिन्‍यांपासून संपात सहभागी राहिल्‍यानंतर आज अनेक कर्मचारी कामावर रूजू झाले. परंतु, कामावर रूजू होताना लालपरीला पाहिल्‍यानंतर अनेक महिला कर्मचाऱ्यांना गहिवरून आले. इतकेच नाही तर लालपरीला मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *