Sharad Pawar Hospitalized : खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे. शरद पवार सध्या बारामतीत आहेत. बारामतीतून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले जात नव्हते. आज मात्र त्यांना जास्त त्रास झालेला आहे. त्यांना ताप, खोकला आणि कफ असल्याचे सांगण्यात आले आहे. शरद पवार यांच्या कार्यालयाने तशी माहिती दिली आहे. आज बारामती तालुक्यातील काठेवाडी येथे दिवंगत नेते अजित पवार यांच्या तेराव्याचा विधी पार पडतो आहे. या विधीला शरद पवार तसेच त्यांचे इतर कुटुंबीय उपस्थित राहणार होते. परंतु आज सकाळपासूनच शरद पवार यांना त्रास होत होता.
शरद पवार यांना ताप, खोकला
शरद पवार यांना सकाळपासूनच खोकला, ताप, सर्दीचा त्रास जाणवत असल्याने सकाळीच डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाली होती. डॉक्टरांनी शरद पवार यांची नियमित तपासणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा दुपारी डॉक्टरंची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेले होते.
शरद पवार यांच्या ताफ्यात रुग्णावाहिका
शरद पवार यांना आता पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही मिनिटांपूर्वीच शरद पवार हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत शरद पवार यांची कन्या तथा खासदार सुप्रिया सुळेदेखील आहेत. शरद पवार यांच्या ताफ्यात एक रुग्णवाहिकादेखील आहे. थोड्याच वेळात शरद पवार पुण्यात दाखल होतील. त्यानंतर शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार केले जातील.
अजितदादांच्या अंत्यविधीला शरद पवार उपस्थित
दरम्यान, शरद पवार यांना पुण्यात दाखल केल्यानंतर डॉक्टर त्यांची तपासणी करणार आहेत. त्यानंतर त्यांची सध्या प्रकृती कशी आहे? याबाबत त्यांच्या पक्षाकडून माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी अजितदादा यांचा अपघात झाला आहे, यामागे कोणतेही राजकारण नाही, घातपात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


