परभणी गंगाखेड महामार्गावरील शिंगणापूर पाटीवर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन तासांपासून शेतकऱ्यांचे रास्ता रोको सुरू आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये जमीन मोजणीवेळी मोठी झटापट देखील झाली. यानंतर ग्रामस्थ या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलनाला बसले. यावेळी परभणी जिल्हातील अनेक मोठे नेतेही पोहोचले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी परभणीच्या शिंगणापूर पाटीवर सलग 3 तास शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्तारोकोमध्ये खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या सहजपूर जवळा येथील सीमा बागल नावाच्या शेतकरी महिलेला वाढत्या तापमानामुळे भोवळ आली. यावेळी त्यांची दातखिळ ही बसल्याचं बघायला मिळालं.
सीमा बागल यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आल आहे. 4 मार्च रोजी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाबद्दल बोलताना खासदार संजय जाधव यांनी म्हटले की, शेतकरी वडीलोपार्जित जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायला तयार नाहीयेत.
शेतीवर शेतकऱ्यांची उपजीविका आहे, पैसे काय शेतकरी खाणार आहेत का? शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकायच्या नाहीत. सहजपूर जवळा येथे जमीन मोजणीवेळी शेतकऱ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. महसूल आणि पोलीस प्रशासनाने सहजपूर जवळ शेतकऱ्यांवर अत्याचार केले. भाजपला काही घेणं नाही देणं नाही, यांना केवळ यांचा हेतू साध्य करायचाय, अडाणी, अंबानी यांच्यासारख्या लोकांच्या मदतीने निवडणुका जिंकत आहेत.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेक भूमिका भाजपची देशात सुरू आहे. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे यांना वेळच्यावेळी धडा शिकवा. ही संधीसाधू लोक आहेत, यांची वेळ आली की हे पायापाशी बसणार. काम संपलं की डोक्यावरून लघुशंका केल्याशिवाय राहणार नाहीत. अश्या हरामखोर लोकांना वेळीच रोखण्याची गरज निर्माण झालीय, महाराष्ट्र भरातल्या शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.
मला असे वाटते ज्या अमानुष पद्धतीने तुम्ही वागायला लागलात त्यावरून तुम्ही जनतेच्या मतावर नाहीत तर ईव्हीएम वरूनच निवडून आलात. जनतेच्या मतावर निवडून आले असता तर तुम्ही जनतेचा मताचा आदर केला असता आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द केला असता असेही संजय जाधव यांनी म्हटले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

