‘लाडकी’च्या खात्यात 6 हजार येणार? महिला वर्गात आनंदाचे वातावरण

image

राज्य सरकारने ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कशी कराल ई-केवायसी दुरुस्ती ?

राज्य सरकारची वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in

ई-केवायसी सेक्शनमध्ये लॉगिन करा (आधार/मोबाइल नंबर वापरा)

चुकीची माहिती (उदा. कुटुंबातील सरकारी नोकरी, उत्पन्न इ.) दुरुस्त करा

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

दुरुस्तीनंतर तालुका स्तरावरील समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर रखडलेले पैसे जमा होतील



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *