राज्यात शिंदे-फडणवीस सरकार! पहा महाराष्ट्र विधिमंडळ विशेष अधिवेशन Live

Maharashtra Assembly Floor Test: राज्यपालांनी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावत विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास आणि विश्वादर्शक ठराव मांडण्यास सांगितलं होतं. त्यानंतर पहिल्या दिवशी भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. हा ठराव शिंदे-भाजपा सरकारने जिंकला आहे. पहा संपूर्ण कामकाज लाईव्ह

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून शिंदे सरकारनं पहिला विजय मिळवला आहे.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *