मोठी बातमी! राज्यसभेवरुन ठाकरेसेनेत मतभेद? आदित्य ठाकरेंना जागा हवी

image

राज्यसभेच्या 7 जागांसाठी 41 मतांचा कोटा असला तरी कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येण्याची शक्यता आहे...सध्या भाजपचं 131, शिंदेसेनेचे 57, दादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचं संख्याबळ 40 इतकं आहे... तर मित्रपक्षांची मदत घेतल्यानंतर महायुतीचे 6 खासदार निवडून येण्याची शक्यता तर महाविकास आघाडीत ठाकरेसेनेचे 20, काँग्रेसचे 16 तर पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार आहेत.. त्यामुळे महाविकास आघाडीचा 1 खासदार निवडून येण्याची शक्यता



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *