मोठी बातमी! नाशिकमध्ये प्रवासी बसला लागली आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

 नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसला आग लागली आहे. पेठरोडवरील फुलेनगर परिसरात ही घटना घडली. बसमधून अचानक धूर आल्याने चालकाने लगेचच बस रस्त्याच्या कडेला थांबवली. सदर घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply