मुंबई हादरली! मेट्रोचा सिमेंटचा मोठा पिलर धडाम कोसळला, रिक्षा आणि कारचा चक्काचूर; एकच खळबळ

रस्त्यावर कोसळलेला स्लॅब हटवून त्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. हा स्लॅब एका चार चाकी वाहनावर आणि रिक्षावर पडल्याचे समोर आले आहे. मात्र, या घटनेमुळे मेट्रोच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *