मुंबई : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी मुंबईत

मुंबई : लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( दी. २४) संध्याकाळी मुंबईत येत आहेत. षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. मंगेशकर कुटुंबीयांतर्फे लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा विशेष पुरस्कार मोदी यांना जाहीर झाला आहे. तो स्वीकारण्यासाठी मोदी उद्या दुपारी मुंबईत येणार असून ते कार्यक्रमानंतर लगेच नवी दिल्ली येथे रवाना होतील. चार वाजता हा कार्यक्रम होईल. तर उद्या भारतीय जनता पक्षातर्फे त्यांचे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाहीत असे सांगण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *