मुंबईच्या कुर्ला परिसरतील नवीन टिळक भागात एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागलेली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दलची निश्चित माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतीतील कुर्ला परिसरामध्ये एका इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यातील एका खोलीला भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या ८ गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आगीच्या या घनटेनंतर इमारत रिकामी केली जात आहे. अद्याप काही रहवासी या इमारतीत अडकल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली असावी, असे सांगितले जात आहे.
शहर
- आरटीओ हायटेक! बारामतीत सुरू झाले राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र; मानवी हस्तक्षेप होणार हद्दपार
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण थरार! नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वर बसची तीन गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
- मुंबई हादरली! विक्रोळीत १३ वर्षांच्या चिमुरडीवर बेकरी मालकाचा अत्याचार; नराधम सलमानला पोलिसांकडून बेड्या
महाराष्ट्र
- बँक लोन चुकवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव! शेजाऱ्याला दारू पाजून संपवलं; ८ महिन्यांनी गोंदिया पोलिसांकडून धक्कादायक उलगडा
- आरटीओ हायटेक! बारामतीत सुरू झाले राज्यातील पहिले स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र; मानवी हस्तक्षेप होणार हद्दपार
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण थरार! नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक'वर बसची तीन गाड्यांना जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
गुन्हा
- बँक लोन चुकवण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव! शेजाऱ्याला दारू पाजून संपवलं; ८ महिन्यांनी गोंदिया पोलिसांकडून धक्कादायक उलगडा
- पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! बिश्नोई गँगचे नाव सांगत 'एजे फर्निचर' मॉलवर गोळीबार; पुणे पोलिसांत धावपळ
- सांगलीत संतापजनक प्रकार! ईश्वरपूरमध्ये नातेवाइकांकडे आलेल्या ८ महिन्यांच्या गरोदर महिलेवर शेजाऱ्याकडून बलात्कार; दोघांना अटक
- प्रेमात आंधळी झालेली लेकच निघाली मास्टरमाईंड! प्रियकरासोबत पळण्यासाठी कोट्यधीश बापाच्याच घरात टाकला सव्वा कोटींचा दरोडा
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!

Subscribe to my channel