
मुंबई : मुंबईतील कुर्ला नेहरूनगर परिसरात एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून याबाबत आता एक मोठी अपडेट हाती आली आहे. इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना आता एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी दुर्घटनेतील मृतांना 5 लाख तर जखमी झालेल्या नागरिकांना प्रत्येकी 1 लाखांची मदत जाहीर केली आहे.
कुर्ला येथील नाईक नगरमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली असून, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांचे (Police) पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तेथे बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेकांना यातून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत, तर एकाचा यात मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्याची ओळख पटवण्याचं काम अद्याप सुरू आहे.
दरम्यान, इमारत दुर्घटनेची माहिती मिळताच, गुवाहाटी येथे थांबलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारत स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. इमारत दुर्घटनेनत जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची तर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं आहे. शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. त्यामुळे सरकार कोसळेल आणि भाजपची सत्ता येईल अशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगल्या आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


