Gold locker fraud: बँकेत ठेवलेले सोनेही सुरक्षित नाही. कारण सध्या समोर आलेल्या एका घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. बेंगळुरूहून समोर आलेल्या धक्कादायक घटनेने बँकिंग सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने ग्राहकांचा विश्वासघात करत तब्बल 2780 ग्रॅम म्हणजेच सुमारे 2.7 किलो सोने लॉकरमधून काढून ते खासगी फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले आणि 3.5 कोटी रुपयांहून अधिक रक्कम लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अधिकाऱ्याने ही रक्कम ऑनलाइन सट्टेबाजीमध्ये उधळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. गिरिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र कोट्यवधींच्या सोन्यापैकी मोठा हिस्सा अद्याप जप्त करायचा बाकी आहे.
कसा उघड झाला घोटाळा ?
5 फेब्रुवारी रोजी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी गिरिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता डेप्युटी मॅनेजरने लॉकरमधील सोने काढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. ग्राहकांच्या परवानगीशिवाय त्यांच्या लॉकरमधील मौल्यवान वस्तूंवर हात घालणे हा त्यांच्या हक्कांचा सरळ उल्लंघन असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने मिळालेली रक्कम ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मवर वापरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या प्रकरणात केवळ आर्थिक फसवणूक नाही तर विश्वासघात आणि गुन्हेगारी हेतूही स्पष्ट दिसून येतो आहे असं अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत सुमारे 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन
खासगी फायनान्स कंपन्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागू शकतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. उर्वरित सोने सुरक्षितपणे परत मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत. तपास अद्याप सुरू असून सर्व संबंधित बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची आणि कागदपत्रांची नियमित तपासणी करावी. बँकेच्या सुरक्षा नियमांचे पालन करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ अधिकाऱ्यांना कळवावे असे सांगण्यात आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

